🎵

Divesh & Nikita

English
मराठी

खाली स्क्रोल करा

▼

|| नमो बुद्धाय ||

शुभ मंगल परिणय


दिवेश

अर्चना आणि संजय निवृत्ती जाधव यांचे सुपुत्र

विवाहबद्ध

निकिता

नीता आणि अशोक नाना बोधारे यांची सुकन्या


वधू-वर


लग्नसोहळा कार्यक्रम

हळदी समारंभ

२४ डिसेंबर २०२६ | दु. ४:०० वाजता

हळदीचे विधी

Legacy Lawns & Banquets
Gangapur Road, Jalapur, Nashik.

स्थान पहा

शुभ मंगल परिणय संस्कार

२५ डिसेंबर २०२६ | दु. १२:४१ वाजता

बौद्ध विवाह विधी व आशीर्वाद सोहळा

Legacy Lawns & Banquets
Gangapur Road, Jalapur, Nashik.

स्थान पहा
☸️ 🪷 ☸️

"आपली उपस्थिती आमचा आनंद द्विगुणित करेल. आमच्या सोहळ्यास नक्की यावे."

- Divesh & Nikita